नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कडोली (जि.बेळगाव) येथे होणाऱ्या ४० व्या मराठी साहित्य संमेलनात ग्रामीण कथालेखक संजय खोचारे यांचे कथाकथन होणार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कडोली (जि.बेळगाव) येथे होणाऱ्या ४० व्या मराठी साहित्य संमेलनात ग्रामीण कथालेखक संजय खोचारे यांचे कथाकथन होणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कडोली (जि.बेळगाव) येथे होणाऱ्या ४० व्या मराठी साहित्य संमेलनात ग्रामीण कथालेखक संजय खोचारे यांचे कथाकथन होणार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
मराठी साहित्य संघ, कडोली (ता.जि.बेळगाव) यांच्या वतीने होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात मुरुक्टे ता.भुदरगड येथील ग्रामीण कथालेखक संजय खोचारे यांचे कथाकथन होणार आहे. कडोली ता.बेळगाव येथील मराठी साहित्य संघाच्या वतीने ४० वे साहित्यसंमेलन १९ जानेवारी रोजी कडोली ता.बेळगाव येथे होत आहे. दरवर्षी होणाऱ्या या साहित्य संमेलनात यापुर्वी नामवंत कथालेखक द.मा.मिरासदार, आप्पासाहेब खोत,बाबा कदम, महादेव मोरे, वामन होवाळ, नामदेव माळी, सुहास शिरवळकर, विष्णू सुर्या वाघ आदी कथाकारांचे कथाकथन झाले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031