नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर यांना जाहीर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर यांना जाहीर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर यांना जाहीर
अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर तथा एन. डी. पाटील (कोनवडे) यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष डॉ. मा.ग.गुरव यांनी दिली.
राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार :
कादंबरी – अरुण नवले (सोलापूर) – जागलं, डॉ. मीना सुर्वे (सांगली) – ठिगळ
कथासंग्रह – डॉ. राज यावलीकर (अमरावती) – गाव विकणे आहे, इंद्रजीत पाटील (सोलापूर) – शेलक्या बारा, प्रा. अरविंद मानकर (सरवडे) – घुंगरू
कवितासंग्रह – धनाजी घोरपडे (सांगली) – जामिनावर सुटलेला काळा घोडा, सुनील उबाळे (छ. संभाजीनगर) – उलट्या कडीचं घर, सीमा झुंझारराव (मुंबई) – खुल्या मनाच्या खिडक्या, डॉ. स्नेहल कुलकर्णी (गारगोटी) – दिशांतर, नंदा लाड (पिराचीवाडी) – काव्यनंदा, दिपाली सुनील पाटील (मडिलगे) – शब्दांना गवसले सूर
बालसाहित्य – विजय जोशी (डोंबिवली पू.) – टोपीवाले फुगे (बालकविता), रविंद्र जवादे (अकोला) – चिंटू आणि त्याचे घर (कथासंग्रह), उर्मिला तेली (भोगावती) – महात्मा गांधी चरित्र
संकिर्ण – गंगा गवळी पवार (नाशिक) – धुनीवरल्या गोठी, भारत सातपुते (लातूर) – जागरण, वर्षा किडे कुळकर्णी (नागपूर) – जाणिव नेणीव, सुनील देसाई (मिणचे) – स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया (आत्मचरित्र), सचिन ऐनापूरे (गारगोटी) – मशिनिस्ट थेअरी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728