नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जवाहर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंध विद्यालयात साजरे केले रक्षाबंधन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जवाहर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंध विद्यालयात साजरे केले रक्षाबंधन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जवाहर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंध विद्यालयात साजरे केले रक्षाबंधन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
जवाहर हायस्कूल, निळपण (ता. भुदरगड) प्रशालेच्या ४० विद्यार्थी विद्यार्थिनींनी ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळा कोल्हापूर येथे रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियान अंतर्गत संस्कार शिबिरामध्ये विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या आपल्या खास भावांसाठी बांधून त्यांचे औक्षण करण्यात आले तसेच त्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
प्रशालेच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या अंध भगिनींच्या कडून राखी बांधून घेतली. असा हा भाऊ-बहिणींचा पवित्र नात्याचा रक्षाबंधन सोहळा अंधशाळा कोल्हापूर येथे संपन्न झाला. यावेळी अंध विद्यार्थ्यांचे ग्रंथालय, संगणक कक्ष, विद्यार्थ्यांचा परिपाठ इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष अनुभवून मुले मंत्रमुग्ध झाली यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक एस. बी. पाटील, विज्ञान शिक्षक डी. एस. पाटील. डी. बी. कदम. एम. एम. देसाई. सौ. एम. जे. कोराणे उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031