नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य मनाला आनंद देणारे : मिलिंद प्रधान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य मनाला आनंद देणारे : मिलिंद प्रधान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य मनाला आनंद देणारे : मिलिंद प्रधान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
डोंगर दऱ्यात राहणाऱ्या शाळकरी मुले आजही सोयीसुविधेपासून वंचित आहेत. यशवंत तारळकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप करताना गरजू मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य मनाला आनंद देऊन गेला, असे प्रतिपादन अनुबोधचे संपादक मिलिंद प्रधान यांनी केले. भुदरगड तालुक्यातील बसुदेवधनगरवाडा शाळेत आयोजित कार्यक्रमात श्री. प्रधान बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमख प्रकाश सोकासने होते.
भुदरगड तालुका उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.पल्लवी तारळकर म्हणाल्या, ‘ वडील यशवंत तारळकर यांच्या संस्कारामुळे जीवनात यशस्वी आहे पण त्याहीपलीकडे गरजूंना सेवा देणे ही मानव सेवा आहे. हे व्रत स्वीकारले आहे. यावेळी हर्षवर्धन तारळकर, अनुबोधचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद ताम्हणकर, राजेश घोटणे बेडिव धनगरवाडा, आनंदा राजाराम सावतवाडी, अर्जुन पाटील बसुदेव धनगरवाडा, चंद्रकांत मोरुस्कर, पूजा कांबळे, विद्या देसाई सर्व धनगर वाड्यावरील प्रातिनिधिक विद्यार्थी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031