बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी पाल येथे ‘Pool Campus Drive 2025’ संपन्न
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी पाल येथे ‘Pool Campus Drive 2025’ संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी, पाल यांच्या वतीने Pool Campus Drive 2025 आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी,पाल व “Wellness Forever Medicare LTD” यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी संकेत लाड (Head Human Resource Wellness), व रोहन पांडे (Lead Talent Acquisition) प्रमुख उपस्थिती होते. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन प्रा.बाळकाका देसाई, व्हा.चेअरमन अमित देसाई,अनिरुद्ध देसाई तसेच कॉलेजचे प्राचार्य अमर पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक राजरत्न कांबळे यांनी तर आभार युवराज कांबळे यांनी मानले.
.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





