बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी पाल येथे “उद्योजकता कार्यशाळा” संपन्न
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी पाल येथे “उद्योजकता कार्यशाळा” संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी पाल व “Genericart Medicine Pvt Ltd.” यांच्यावतीने *उद्योजकता कार्यशाळेचे* आयोजन करण्यात आले होते. यावेळी “Genericart Medicine Pvt Ltd.” चे दिलीप फडतरे (नॅशनल सेल्स हेड) व प्रशांत कांबळे (रिजनल सेल्स मॅनेजर) यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन अमित देसाई व विश्वस्त सौ.वृषाली देसाई उपस्थित होते. शहिद सिताराम कॉलेज ऑफ फार्मसी, तिटवेच्या प्रा. अक्षता पटाणे, प्रा.हर्षदा पाटील, प्रा.अंकिता कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य डॉ.अमर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पुजा बोडके यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





