बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी येथे “संविधान दिन” साजरा
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
बाळासाहेब देसाई काॅलेज ऑफ फार्मसी येथे “संविधान दिन” साजरा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
पाल (ता.भुदरगड) येथील बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये “संविधान दिन” साजरा करण्यात आला.
यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन आदित्य कांबळे यांनी केले. तर राजरत्न कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.अमर पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





