नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या सात खेळाडूंची निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या सात खेळाडूंची निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या सात खेळाडूंची निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा स्केटिंग असोसिएशन मार्फत राज्य अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघाची निवड चाचणी आज रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे घेण्यात आली. यामध्ये ज्ञानप्रबोधनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी आपल्या आपल्या गटामध्ये प्राविण्य प्राप्त केले.
यामध्ये कु.प्रणवी पाटील, कु. सांची कुमरे व रणवीर भारमल याने प्रथम क्रमांक, कु.स्वरांगी साळुंखे हिने द्वितीय क्रमांक तर कु.निरज देसाई, कु. साईराज मोरबाळे व कु. रुद्र पोवार याने तृतीय क्रमांक पटकावला या सर्वांची निवड अमेय क्लासिक क्लब, विरार, मुंबई येथे दि. ६ ते ११ नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धेसाठी झाली आहे. या सर्वांना प्रशिक्षक श्री इंद्रजित मराठे यांचे मार्गदर्शन तर क्लबचे अध्यक्ष प्राचार्य श्री.मिलिंद पांगिरेकर यांच्यासह श्री.चंद्रभान कुमरे, श्री.सुनील भारमल, श्री. सागर मोरबाळे, श्री. प्रवीण पाटील, डॉ.महेश देसाई, श्री.संतोष साळुंखे, श्री.युवराज पोवार, सौ. विजया कुमरे, सौ. प्रतिभा पाटील, डॉ.नम्रता देसाई या सर्व पालकांचे प्रोत्साहन मिळाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31