गारगोटी हायस्कूल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गारगोटी हायस्कूल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी : कु.आयुषी पाटील हिच्या हस्ते प्रतिमापूजन
गारगोटी प्रतिनिधी
गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर होते.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन कु.आयुषी रविराज पाटील हिच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री.जी.डी.ठाकूर, बी.ए.डावरे, आर.पी. गव्हाणकर, पी.पी.भंडारी, एस.एम.साळवी, युवराज शिगावकर, श्रीमती आर.आर.बहादुरे, बी. के. इंगळे, सौ. एल.आर.पाळेकर, सौ. सुजाता पाटील, ऋषिकेश गव्हाणकर, धीरज मेंगाणे, अमृत देसाई, विजय स्मार्त यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
