नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हस्ताक्षरप्रेमी दीपक सुतार राज्यस्तरीय ‘आदर्श उपक्रमशील कलाशिक्षक’ पुरस्काराने सन्मानित – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

हस्ताक्षरप्रेमी दीपक सुतार राज्यस्तरीय ‘आदर्श उपक्रमशील कलाशिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

हस्ताक्षरप्रेमी दीपक सुतार राज्यस्तरीय ‘आदर्श उपक्रमशील कलाशिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
भुदरगड तालुक्यातील हरहुन्नरी कलाकार मडीलगे बुद्रुक गावचे कलाशिक्षक श्री.दीपक सुतार यांना विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर सुधारण्यासाठी दिलेल्या विशेष योगदानासाठी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री श्री.भरमुअण्णा सुबराव पाटील यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हस्ताक्षराचे महत्त्व लक्षात घेऊन *अक्षर माझे धन* या त्यांच्या शालेय उपक्रमाचे यावेळी कौतुक करण्यात आले. कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारण्याकरिता मागील पाच वर्षापासून त्यांनी केलेले कार्य अतिशय स्तुत्य आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031