नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील इ.११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील इ.११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील इ.११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील इ.११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर होते.
प्रारंभी प्रतिमापुजन करण्यात आले.
यावेळी कु. शर्वरी फराक्टे, कु. शरयू गाडेकर, कु. ऋतुजा राऊळ, पृथ्वीराज कांबळे, कु. मेघा साळवी, प्रा. सौ.स्मिता पाटील, प्रा.सौ. तृप्ती पाटील, प्रा. सौ. स्नेहा साळोखे यांनी मनोगते व्यक्त केली.
इ.१२ वी बोर्ड परीक्षेत यशस्वी झालेल्या
वाणिज्य विभाग – कु. शरयू गाडेकर, कु. अमृता पाडळकर, कु. पूजा पोवार व कु. ऋतुजा राऊळ तर कला विभाग – हर्षवर्धन म्हसवेकर, राज देशपांडे, संस्कृती नांगरे व श्री. अनिल सावंत आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.सौ.स्मिता पाटील, प्रा. सौ.तृप्ती पाटील, श्री. विजय स्मार्त, प्रा.श्री.शेखर देसाई, प्रा. सौ.रोहिणी निकम, प्रा. सौ. स्नेहा साळोखे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक प्रा. शेखर देसाई यांनी आभार कु.मानसी भारमल हिने तर सूत्रसंचालन कु.मेघा साळवी हिने केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930