नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , साहित्यिक प्रा.एकनाथ पाटील यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

साहित्यिक प्रा.एकनाथ पाटील यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

साहित्यिक प्रा.एकनाथ पाटील यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपळगाव
येथील साहित्यिक प्रा.एकनाथ पाटील यांना शहीद शिवाजी मगदुम फौंडेशनचा समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. फौंडेशनचे संस्थापक सागर मिसाळ यांनी ही माहिती दिली.
प्रा.एकनाथ पाटील यांना यापुर्वी साहित्य क्षेत्रातील मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण २ जानेवारी रोजी पिंपळगाव (ता.भुदरगड) येथे होणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930