नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अक्षरमित्र दीपक सुतार यांच्या ‘सुंदर हस्ताक्षर’ उपक्रमाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचेकडून कौतुक – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

अक्षरमित्र दीपक सुतार यांच्या ‘सुंदर हस्ताक्षर’ उपक्रमाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचेकडून कौतुक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अक्षरमित्र दीपक सुतार यांच्या ‘सुंदर हस्ताक्षर’ उपक्रमाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचेकडून कौतुक

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
बळीराजा इंटरनॅशनल स्कूल, गंगापूर (ता. भुदरगड) येथे आयोजित केलेल्या समर कॅम्पचा सांगता समारंभ आमदार प्रकाशराव आबिटकर यांचे उपस्थितीत पार पडला. समर कॅम्प मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून २५० हून अधिक मुलांनी सहभाग नोंदविला.
या कॅम्प मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी ‘सुंदर हस्ताक्षर’ या उपक्रमाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचेकडून विशेष कौतूक झाले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अक्षरमित्र दीपक सुतार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.अजित जाधव-पाटील, शिक्षक स्टाफ , मान्यवर व पालक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930