नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगड : इ.१२ वीचा निकाल ९६.२८ टक्के – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भुदरगड : इ.१२ वीचा निकाल ९६.२८ टक्के

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगड : इ.१२ वीचा निकाल ९६.२८ टक्के

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड तालुक्याचा इ.१२ वी परीक्षेचा निकाल ९६.२८ टक्के लागला. तालुक्यातील ज्युनिअर कॉलेजमधून १६९८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १६३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तालुक्यातील ज्युनिअर कॉलेजच्या निकालाची टक्केवारी अशी – कर्मवीर हिरे कॉलेज, गारगोटी (९५.५५), वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गारगोटी (८२.०५), माडिलगे हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, माडिलगे बुद्रुक (८०), छ. शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (८८.५०), न्यू. इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज मिणचे खुर्द (८७.५०), प.बा. पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुदाळ (९९.७८), श्री.मौनी महाराज हायस्कूल व ज्यु.कॉलेज पाटगाव (९४.७३), कडगाव हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, कडगाव (९६.२२) गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, गारगोटी (९२.७२), श्री. आनंदराव आबिटकर इंग्लिश मेडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज (१००), विद्यावर्धिनी ज्युनिअर कॉलेज, पाल (१००)

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031