नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठी विषयाचे जेष्ठ अभ्यासक प्रा.डॉ. विजय निंबाळकर स्मृती दिनानिमित्त मराठी कथालेखन स्पर्धेचे आयोजन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मराठी विषयाचे जेष्ठ अभ्यासक प्रा.डॉ. विजय निंबाळकर स्मृती दिनानिमित्त मराठी कथालेखन स्पर्धेचे आयोजन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मराठी विषयाचे जेष्ठ अभ्यासक प्रा.डॉ. विजय निंबाळकर स्मृती दिनानिमित्त मराठी कथालेखन स्पर्धेचे आयोजन

१६ ऑक्टोबर पर्यंत कथा पाठविण्याचे आवाहन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी येथील मराठी विषयाचे जेष्ठ अभ्यासक प्रा.डॉ.विजय निंबाळकर यांच्या स्मृती दिनानिमित्ताने मराठी कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून लेखकांनी आपली कथा १६ ऑक्टोबर पर्यंत पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
विजेत्यांना चषक, सन्मानपत्र देण्यात येईल. स्पर्धकांनी आपली कथा पत्रकार श्री.डी.वाय.देसाई, कृष्णमकाका काॕलनी, गडहिंग्लज रोड, गारगोटी ता.भुदरगड जि.कोल्हापूर (मोबाईल नं. ९८९०८६२२८७) या पत्यावर पाठवावी. असे आवाहन संयोजकांनी प्रसिध्दी पत्राकाद्वारे केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930