नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , डॉ.विजय निंबाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेतलेल्या कथालेखन स्पर्धेत संजय खोचारे यांच्या कथेस प्रथम क्रमांक – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

डॉ.विजय निंबाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेतलेल्या कथालेखन स्पर्धेत संजय खोचारे यांच्या कथेस प्रथम क्रमांक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

डॉ.विजय निंबाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेतलेल्या कथालेखन स्पर्धेत संजय खोचारे यांच्या कथेस प्रथम क्रमांक

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील मराठीचे अभ्यासक दिवंगत प्रा. डॉ.विजय निंबाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या कथालेखन स्पर्धेत संजय खोचारे (मुरुकटे) यांच्या ‘जायपं’ या कथेस प्रथम क्रमांक मिळाला. डॉ.अनंता सूर (वणी यवतमाळ ) यांच्या ‘खांदेमळणी’ कथेस द्वितीय क्रमांक, सौ.अनिता नवाळे यांच्या ‘अधुरं स्वप्न’ (कसबा बावडा ) कथेस तृतीय क्रमांक मिळाला.
तर उत्तेजनार्थ – सुनिल राऊळ (मळणी आणि अवकाळी), शवरी राणे (गोष्ट प्रेमाची), अनुराधा कल्याणी (अबोल प्रेमाची अधुरी गोष्ट ) या कथांना उत्तेजनार्थ क्रमांकासाठी निवड झाली. स्पर्धेचे बक्षीस वितरण लवकरच होणार असल्याचे संयोजकांनी कळवले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930