नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगड वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. कडव तर सचिवपदी अ‍ॅड.आर.ए.नाईक – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भुदरगड वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. कडव तर सचिवपदी अ‍ॅड.आर.ए.नाईक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगड वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. कडव तर सचिवपदी अ‍ॅड.आर.ए.नाईक

ज्ञान प्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. संग्रामसिंह कडव यांची तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. पृथ्वीराज प्रकाश चौगले तर सचिवपदी अ‍ॅड. आर. ए. नाईक यांची निवड झाली. वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत निवडी झाल्या. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. एस. बी. पाटील होते.
यावेळी अ‍ॅड. ए. जी. देसाई, अ‍ॅड. एस. डी. भोसले, अ‍ॅड. जी. एस. मुंगळे, अ‍ॅड. ए. एम. पाटील, अ‍ॅड. ए. के. पोर्लेकर, अ‍ॅड. एम. पी. पाटील, अ‍ॅड. बी. पी. जगदाळे, अ‍ॅड. एस. बी. कांबळे, अ‍ॅड. एस. डी. मगदूम, अ‍ॅड. ए. व्ही. करवळ, अ‍ॅड. ए. एस. मोरे, अ‍ॅड. ए. व्ही. देसाई, अ‍ॅड. एस. एस. सोरटे, अ‍ॅड. एस. टी. देसाई, अ‍ॅड. एस. व्ही. निंबाळकर उपस्थित होते. आभार अ‍ॅड. ए. बी. मोरस्कर यांनी मानले. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930