नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जीवन साळोखे २४ ते २८ फेब्रुवारी पाच दिवस कोल्हापूर आकाशवाणीवर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जीवन साळोखे २४ ते २८ फेब्रुवारी पाच दिवस कोल्हापूर आकाशवाणीवर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जीवन साळोखे २४ ते २८ फेब्रुवारी पाच दिवस कोल्हापूर आकाशवाणीवर

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास प्रसारण

ज्ञान प्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून आयोजित कार्यक्रमासाठी, ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे पाच ललितलेख प्रसारित करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर आकाशवाणीवरून दररोज सकाळी ७.०० वा. प्रसारित करण्यात येणाऱ्या “ऐसी अक्षरे रसिके” या साहित्य विषयक कार्यक्रमात “वाचन प्रोत्साहन आणि वाचनसंस्कृती” याविषयावर जीवन साळोखे यांचे पाच वैचारिक बंध प्रसारित करण्यात येणार आहेत. सोमवार दि. २४ फेब्रुवारी ते शुक्रवार दि. २८ फेब्रुवारीअखेर सलग पाच दिवस हे प्रसारण होणार आहे. प्राचार्य जीवन साळोखे यांची गेली दोन दशके लेखनाबरोबरच वाचन प्रोत्साहन व समृद्ध शालेय ग्रंथालय यासाठी त्यांची एकहाती “ग्रंथदान उपक्रमासाठी” संपूर्ण जिल्ह्यात ख्याती आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031