नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *लाखाचा सुवर्ण अलंकार जे सुख देऊ शकत नाही ते सुख पन्नास रुपयाचा गजरा देऊ शकतो : ग्रामीण कथाकार संजय खोचारे* *भुदरगड जेष्ठ नागरीक संस्थेचे स्नेहसंमेलन संपन्न* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*लाखाचा सुवर्ण अलंकार जे सुख देऊ शकत नाही ते सुख पन्नास रुपयाचा गजरा देऊ शकतो : ग्रामीण कथाकार संजय खोचारे* *भुदरगड जेष्ठ नागरीक संस्थेचे स्नेहसंमेलन संपन्न*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*लाखाचा सुवर्ण अलंकार जे सुख देऊ शकत नाही ते सुख पन्नास रुपयाचा गजरा देऊ शकतो : ग्रामीण कथाकार संजय खोचारे*

*भुदरगड जेष्ठ नागरीक संस्थेचे स्नेहसंमेलन संपन्न*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
अख्खी हयात मिळविण्यासाठी खर्च झाल्यावर आयुष्यातील काही दिवस तरी हसत जगायलाच हवे. जग भयाण वास्तव अनुभवत असून किरकोळ कौटुंबिक घटनांनी त्रस्त होणे चुकीचे आहे. भले बुरे जे घडून गेले मात्र आनंदानं जगायचं असेल तर काही गोष्टी विसरुन जायच्या असतात. लाखाचा सुवर्ण अलंकार जे सुख देऊ शकत नाही ते सुख पन्नास रुपयाचा गजरा देऊ शकतो हा आत्मविश्वास ग्रामीण कथाकार संजय खोचारे यांनी व्यक्त केला.
गारगोटी येथील भुदरगड तालुका जेष्ठ नागरीक सेवाभावी संस्थेच्या स्नेहसंमेलनात व्यक्त केला. अध्यक्षस्थानी एम.आर.टिपूगडे होते.
प्रारंभी स्वागत बी.एस.माने यांनी केले. अहवाल वाचन बी.ए.सदलगे यांनी केले. आनंदराव देसाई, नामदेव कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी डाॕ.के.ए.मोमीन, प्रा.बी.बी.सोळसे, बी.एन.खापरे, एस.आर.शहा, आनंदराव रेडेकर, बी.सी.देसाई, व्ही.जे.कदम, नंदकुमार मोरे, लता कल्याणकर, सुमन माने, व्ही.आय.शिंदे यांचेसह जेष्ठ नागरीक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031