नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *भुदरगड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आबिटकर ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*भुदरगड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आबिटकर ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*भुदरगड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आबिटकर ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश*
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री.आनंदराव आबिटकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धा श्री.मौनी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर घेण्यात आली.
१९ वर्षाखालील वैयक्तीक शालेय क्रिडा प्रकारात खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सुजल निकम – ८०० मीटर धावणे प्रथम, सलिम मोमीन – ३००० मीटर प्रथम, संकेत गुरव – ५००० मीटर प्रथम, मयंक शिरोडकर -थालीफेक प्रथम, शुभम हालवे – भालाफेक प्रथम, समरजीत पाटील- १५०० मीटर प्रथम, गणेश नरवडे – हॅमर थ्रु प्रथम, संस्कार पाटील १५०० मीटर द्वितीय, आशिश पोवार – उंचऊडी द्वितीय, तनुजा बोटे १५०० मीटर द्वितीय, प्रथमेश इरळे हॅमर थ्रु द्वितीय, साक्षी ठोंबरे १०० मीटर व्दितीय, शुभम कामटे व्दितीय, वैष्णवी गुजर थाळीफेक द्वितीय, गोलाफेक व्दितीय, धीरज देसाई ८०० मीटर द्वितीय, गणेश तेजम भाला फेक द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी वैयक्तिक खेळामध्ये यश संपादन केले. त्यांची वारणानगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली.
तसेच बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात साक्षी वारके प्रथम क्रमांक, ओम कांबळे चौथा क्रमांक पटकवला. या विद्यार्थ्यांची नृसिंहवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा बँकेचे संचालक प्रा.अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. या विद्यार्थ्यांना श्री. अवधूत परुळेकर, प्राचार्य टी. बी.माने, प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी यांची प्रेरणा तर प्रा.वैष्णव देसाई प्रा.रोहित गुरव, ओमकार कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930