नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *मुरगुड विद्यालयाच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*मुरगुड विद्यालयाच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*मुरगुड विद्यालयाच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या सांघिक क्रीडा प्रकारात मुरगूड विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगूडच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या दोन्ही संघांची पेठवडगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१४ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघामध्ये केदार पाटील, जय शिंदे, समर्थ सुतार, सार्थक कांबळे ,प्रथमेश पाटील, हर्षवर्धन पाटील, रणवीर कांबळे, विपिन मोरे, कार्तिक अनुसे, प्रेमराज कापडे, हर्षवर्धन शिंदे, अनुराग खराडे यांचा समावेश आहे. तर १७ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघा मध्ये रोहन कुंभार, प्रमोद कुराडे, अनिकेत पाटील, आदित्य आसवले, उन्मेश गुरव, प्रणव खांडेकर,यश कळमकर, स्वप्नील भांडवले, सुमित शिंदे,समीर देसाई, सार्थक भारमल प्रेम येजरे.या खेळाडूंचा समावेश आहे.
या खेळाडूंना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी देसाई मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर युवा नेते दौलतराव देसाई, कोजिमाशीचे अध्यक्ष बाळ डेळेकर ,प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस .बी. सुर्यवंशी, पर्यवेक्षक एस. डी. साठे, पी.बी.लोकरे यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक संभाजी कळंत्रे, अनिल पाटील, महादेव खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930