नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी शिक्षणतज्ञ व सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.विलास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी शिक्षणतज्ञ व सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.विलास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी शिक्षणतज्ञ व सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.विलास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने मंगळवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सायं.७ वा. डायटचे निवृत्त प्राचार्य, लेखक, शिक्षणतज्ञ व सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.विलास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिणचे खुर्द शिक्षण मंचचे अध्यक्ष प्राचार्य डी. एस. देसाई यांनी दिली.
मिणचे खुर्द शिक्षण मंच आयोजित ‘जागर विचारांचा’ अंतर्गत दुसऱ्या विचार पुष्प गुंफण्यासाठी डॉ.विलास पाटील यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.विलास पाटील यांचे मुळ गांव साके ता.कागल असून महाविद्यालयीन काळात त्यांनी वक्तृत्व, कथाकथन व काव्यवाचन स्पर्धात १०० पेक्षा अधिक विक्रमी पारितोषिके पटकावली आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून घेण्यात आलेल्या प्राचार्य परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी १८ वर्ष डायट कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यांचा विविध संस्था व फौंडेशनकडून गौरव झाला असून अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. सध्या सारथी, पुणे या संस्थेवर कार्यकारी पदावर कार्यरत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031