श्री.आनंदराव अबिटकर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कृषी हवामान वेधशाळेस भेट
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
श्री.आनंदराव अबिटकर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कृषी हवामान वेधशाळेस भेट
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील युवा ग्रामीण विकास संस्था संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न असलेल्या श्री.आनंदराव अबिटकर कृषी महाविद्यालय, पाल (गारगोटी) या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कृषी हवामान वेधशाळेस भेट देऊन तापमान, पर्जन्य व हवेचा वेग याची माहिती घेतली.
महाविद्यालयातील प्रथम सत्राच्या विद्यार्थी व शिक्षक यांनी विभागीय कृषी संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कृषी हवामान वेधशाळेस भेट दिली. तेथे तापमानातीत बदल, पर्जन्याचे प्रमाण, विशाल हवेचा वेग व दिशा याची माहिती घेऊन सखोल अभ्यास केला.
या विद्यार्थ्यांना मयूर सुतार, प्रा.जे.बी.पोळ व प्रा.आर.एस. सिंग याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





