नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आबिटकर कृषी महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आबिटकर कृषी महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आबिटकर कृषी महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील युवा ग्रामीण विकास संस्था संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न श्री. आनंदराव आबिटकर कृषी महाविद्यालय पाल (गारगोटी) येथे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.डी.पी.गोसावी होत्या.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031