नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कडगाव हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न : शाळेस स्मार्ट टीव्ही भेट – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कडगाव हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न : शाळेस स्मार्ट टीव्ही भेट

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कडगाव हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न : शाळेस स्मार्ट टीव्ही भेट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगाव
भुदरगड शिक्षण संस्था संचलित कडगाव हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, कडगाव (ता. भुदरगड) या शाळेच्या सन २००० – २००१ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेची गरज ओळखून शाळेस ४३ इंची स्मार्ट टीव्ही भेट म्हणून दिला. यावेळी डॉ.ए.एम.पाटील, श्री.एम.व्ही.लाड, श्री.ए.डी.देसाई, श्री.बी.ए.डावरे, श्री.सी.एस.मासाळ, श्री.ए.एम.भडगावकर, श्री.सी.एस.लिमकर, श्री.डी.जी.पाटील, श्री.बी.एस.राणे, श्री.एच.आर.शिंदे, श्री.बी.एस.चौगले, श्री. वजीर मकानदार, श्री.एस.डी.पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930