नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोतोली येथे आईच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या ३०० प्रतींचे वाटप – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कोतोली येथे आईच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या ३०० प्रतींचे वाटप

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोतोली येथे आईच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या ३०० प्रतींचे वाटप

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोतोली
कोतोली (ता.पन्हाळा) येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.पोपट बापू चेचरे यांनी आपल्या मातोश्री श्रीमती बनाबाई बापू चेचरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वाचन संस्कृती जोपसण्यासाठी ‘शामच्या आई’ पुस्तकाच्या ३०० प्रतींचे वाटप केले.
यावेळी विलास पाटील,वाघवे, बाजीराव अंगठेकर, ज्येष्ठ शिक्षक सुभाष लव्हटे. जनसेवा संस्था समूहाचे सागर वरपे, प्रथमेश चेचरे, दत्तात्रय चेचरे, आदीसह नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, श्रीमती बनाबाई चेचर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोतोली येथील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनाही ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या प्रती भेट देण्यात आल्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031