नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , निवृत्त नायब तहसीलदार सुबराव कांबळे यांचे निधन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

निवृत्त नायब तहसीलदार सुबराव कांबळे यांचे निधन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

निवृत्त नायब तहसीलदार सुबराव कांबळे यांचे निधन
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील प्रतिष्ठित नागरिक, निवृत्त नायब तहसीलदार सुबराव साताप्पा कांबळे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
१९६८ ते २००५ पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात विविध पदावरून नायब तहसीलदार पदांपर्यंत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कामकाज केले आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे, मनमिळाऊ तसेच सढळ हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता त्यांचे मूळगाव शेणगाव ता. भुदरगड येथे होणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031