नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तंबाखू विरोधी पोस्टर स्पर्धेत गारगोटी हायस्कूलच्या कु.राजवर्धन देसाई व कु. रसिका खोत प्रथम – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

तंबाखू विरोधी पोस्टर स्पर्धेत गारगोटी हायस्कूलच्या कु.राजवर्धन देसाई व कु. रसिका खोत प्रथम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

तंबाखू विरोधी पोस्टर स्पर्धेत गारगोटी हायस्कूलच्या कु.राजवर्धन देसाई व कु. रसिका खोत प्रथम

गारगोटी प्रतिनिधी
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित तंबाखू विरोधी पोस्टर स्पर्धेत कु.राजवर्धन संजय देसाई व कु. रसिका तानाजी खोत यांनी प्रथम क्रमांक पटकवला.
तंबाखू विरोधी पोस्टर स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा :
माध्यमिक विभाग – कु.राजवर्धन संजय देसाई, कु.दिव्या संजय खोत, कु.कार्तिकी उदय पाटील तर उच्च माध्यमिक विभाग – कु. रसिका तानाजी खोत, कु.पियुष संदीप काटकर, कु. प्रणाली संभाजी सुतार
स्पर्धचे संयोजन श्रीमती नूतन भरत चांदके यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मिलिंद कदम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाचे अधिकारी डॉ.निलेश पाटील, डॉ.स्नेहल कुलकर्णी, चारुशीला कणसे, क्रांती शिंदे, डॉ. वृषाली खोत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी स्वागत प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी आभार आर. डी. पोवार यांनी मानले. यावेळी आर. पी. गव्हाणकर, जी. डी. ठाकूर, एस. एस. नाईक आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728