नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.मौनी विद्यापीठाचे जुन्या काळातील सेवक श्री. दिवटे (गुरुजी) यांचे निधन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्री.मौनी विद्यापीठाचे जुन्या काळातील सेवक श्री. दिवटे (गुरुजी) यांचे निधन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्री.मौनी विद्यापीठाचे जुन्या काळातील सेवक श्री. दिवटे (गुरुजी) यांचे निधन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, निपाणी
श्री.मौनी विद्यापीठाचे जुन्या काळातील सेवक, श्री.जवाहर बाल भवनचे शिक्षक श्री. सत्तु अवघडी दिवटे (गुरुजी) रा.कुर्ली ता.निपाणी यांचे आज वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
गारगोटी, सोनाळी व पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थी घडविणारे विद्यार्थीप्रिय आदर्श, व्रतस्थ शिक्षक व अनेक गरीब गरजू मुलांचे आयुष्य उजवळून टाकणारे पालक व शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती.
दिवटे (गुरुजी) यांच्या जाण्याने श्री. मौनी विद्यापीठाचा स्थापनेपासूनच चालत्या बोलत्या इतिहासाचा अध्याय आज समाप्त झाला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930