नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.आनंदराव आबिटकर कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गोसावी व प्रा.डॉ.जाधव डॉक्टरेट पदवी प्रदान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्री.आनंदराव आबिटकर कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गोसावी व प्रा.डॉ.जाधव डॉक्टरेट पदवी प्रदान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्री.आनंदराव आबिटकर कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गोसावी व प्रा.डॉ.जाधव डॉक्टरेट पदवी प्रदान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
युवा ग्रामीण विकास संस्था संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय पाल (गारगोटी) या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.डी.पी.गोसावी व प्रा.डॉ.सुरज जाधव यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठात ३७ व्या पदवीदान समारंभात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. डी.पी.गोसावी या कृषी महाविद्यालयात प्राचार्या म्हणून कार्यरत असून त्यांना (विस्तार शिक्षण) (Agril. Extension) या विभागाची पदवी, तसेच डॉ. सुरज जाधव हे महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभाग (Animal Science & Dairy Science) या विभागाची पदवी प्राप्त झाली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031