नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मतदान जनजागृतीसाठी कलाशिक्षकाने साकारले सुंदर फलक रेखाटन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मतदान जनजागृतीसाठी कलाशिक्षकाने साकारले सुंदर फलक रेखाटन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मतदान जनजागृतीसाठी कलाशिक्षकाने साकारले सुंदर फलक रेखाटन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, नाशिक
येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे यासाठी शासनाच्या वतीने गावा-गावात विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे. लोकशाहीच्या उत्सवात लोकशाही सक्षम होण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान केलेच पाहिजे, असा संदेश नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड जि. नाशिक) या शाळेतील कलाशिक्षकाने शाळेच्या दर्शनी फलकावर मतदान जनजागृती साठी सुंदर फलक लेखन साकारले.
प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळाला आहे तर मतदान करण्याचे कर्तव्य सर्वांनी जबाबदारीने पार पाडले पाहिजे. मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी या उद्देशाने शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड जि. नाशिक) या शाळेतील कलाशिक्षक श्री. देव हिरे यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर मतदान जनजागृती साठी सुंदर फलक रेखाटन केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728