नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , निवृत्तीवेतन, वेतनाची देयके ई – कुबेर प्रणालीमार्फत अदा होणार : कोषागार अधिकारी श्रीमती नराजे यांची माहिती – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

निवृत्तीवेतन, वेतनाची देयके ई – कुबेर प्रणालीमार्फत अदा होणार : कोषागार अधिकारी श्रीमती नराजे यांची माहिती

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

निवृत्तीवेतन, वेतनाची देयके ई – कुबेर प्रणालीमार्फत अदा होणार : कोषागार अधिकारी श्रीमती नराजे यांची माहिती

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
एप्रिल २०२४ पासून कोल्हापूर कोषागार कार्यालयामार्फत प्रदान करण्यात येणारी सर्व निवृत्ती वेतन, वेतन व इतर सर्व प्रकारची देयके रिजर्व बैंक ऑफ इंडियाच्या ई – कुबेर प्रणाली मार्फत अदा केली जाणार असल्याची माहिती कोषागार अधिकारी श्रीमती अ.अ.नराजे यांनी कळविले आहे.
ई-कुबेर प्रदानासाठी बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड क्रमांक बरोबर असणे आवश्यक आहे. ज्या बँकेच्या शाखेतून
प्रदान स्विकारले जाणार आहे त्याच शाखेचा आयएफसी कोड असणे आवश्यक आहे अन्यथा देयके प्रणालीमार्फत पास होणार नाहीत. ज्यांचा अकाउंट नंबर व आयएफसी कोड नंबर जुळत नाही अशा निवृत्ती वेतनधारकांनी कोषागार कार्यालयाशी तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी वेतन व इतर देयकांसाठी संबधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्या योग्य आयएफसी कोड नंबरसह संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती नराजे यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930