नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चिमणे येथील शिवराज विद्यालयात कथाकथन व स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप समारंभ संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

चिमणे येथील शिवराज विद्यालयात कथाकथन व स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप समारंभ संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

चिमणे येथील शिवराज विद्यालयात कथाकथन व स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप समारंभ संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, उत्तूर
चिमणे (ता.आजरा) येथील शिवराज विद्यालय या प्राथमिक शाळेत कथाकथन व स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप समारंभ संपन्न आला. श्रीमती मंगला नादवडेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षा अभ्यास पुस्तके भेट देऊन गौरव केला.
यावेळी बालसाहित्यिक संजय खोचारे यांचे कथाकथन झाले.यावेळी हणमंत सुतार, गिता जाधव, अश्विनी पताडे, मंगला नादवडेकर यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते. हणमंत सुतार यांनी आभार मानले.

फोटो – चिमणे ता.आजरा येथे कथाकथन व पुस्तक वितरण प्रसंगी कथाकार संजय खोचारे, मंगला नादवडेकर, हणमंत सुतार

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930