नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कर्मवीर हिरे महाविद्यालयात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कर्मवीर हिरे महाविद्यालयात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कर्मवीर हिरे महाविद्यालयात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयातील बी. ए. बी. एड. सांस्कृतिक विभागामार्फत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एस. म्हांगोरे होते. राम गव्हाणकर प्रमुख उपस्थित होते.
श्री. गव्हाणकर यांनी विद्यार्थ्यांना गाण्याच्या निर्मितीपासून गाण्याला चाल कशी लावली जाते याविषयी सखोल माहिती दिली. बी. ए. बी. एड. विभागातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी देशभक्तीपर गीत गायन केले.
श्री.मौनी विद्यापीठाचे कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगले, उपप्राचार्य एस. बी. देसाई, समन्वयक डॉ. शशिकांत चव्हाण, विभागप्रमुख प्रा. एस. एस. पाटील उपस्थित होते. प्रा. गौतमी कांबळे, प्रा. जयसिंग कांबळे व प्रा. शुभांगी सूर्यवंशी यांनी संयोजन केले. समीक्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एन. टी. जाधव आभार यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930