नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रामीण लेखक शि.गो.पाटील यांचे साहित्यविश्व म्हणजे ग्रामीण समाज जीवनाचे प्रतिबिंब : कथाकार संजय खोचारे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ग्रामीण लेखक शि.गो.पाटील यांचे साहित्यविश्व म्हणजे ग्रामीण समाज जीवनाचे प्रतिबिंब : कथाकार संजय खोचारे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ग्रामीण लेखक शि.गो.पाटील यांचे साहित्यविश्व म्हणजे ग्रामीण समाज जीवनाचे प्रतिबिंब : कथाकार संजय खोचारे

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, उत्तूर
ग्रामीण लेखक शि.गो.पाटील यांचे साहित्यविश्व म्हणजे ग्रामीण समाज जीवनाचे प्रतिबिंब, असे प्रतिपादन कथाकार संजय खोचारे यांनी केले. धामणे (ता.आजरा) येथे आयोजित कथालेखन कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सदाशिव कोरवी अध्यक्षस्थानी होते. ग्रामीण कथालेखक शि.गो.पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्ताने श्री.फांउंडेशन यांनी कथा लेखन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी कथाकार संजय खोचारे यांनी शालेय विद्यार्थ्यांना कथालेखन निर्मिती प्रक्रीया समजावून सांगितली . स्वागत प्रास्ताविक उत्तम पाटील यांनी केले. यावेळी अक्षय परबकर, अमित गायकवाड,एकनाथ पोटे,महादेव हत्तीरगे, उत्तम पोवार, महेश कांबळे, सुरेखा कांबळे, सारिका गुरव यांचेसह शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते.उत्तम पाटील यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728