नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बैलांच्या शर्यतीत बघ्यांची हौस मात्र मुक्या बैलांना यातना होतात. आपल्या हौसेसाठी मुक्या जिवांशी खेळू नये : कथाकथनकार प्रा.संजय खोचारे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

बैलांच्या शर्यतीत बघ्यांची हौस मात्र मुक्या बैलांना यातना होतात. आपल्या हौसेसाठी मुक्या जिवांशी खेळू नये : कथाकथनकार प्रा.संजय खोचारे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बैलांच्या शर्यतीत बघ्यांची हौस मात्र मुक्या बैलांना यातना होतात. आपल्या हौसेसाठी मुक्या जिवांशी खेळू नये : कथाकथनकार प्रा.संजय खोचारे

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोनवडे
मुक्या जीवाला माया लावणारा शेतकरी मायाळू असतो. बैलांच्या शर्यतीत बघ्यांची हौस होते मात्र मुक्या बैलांना यातना होतात. आपल्या हौस आणि करमणुकीसाठी मुक्या जिवांशी खेळू नये, असे प्रतिपादन कथाकथनकार प्रा.संजय खोचारे यांनी केले.
कोनवडे ता.भुदरगड येथील पी.एस.आय.राजेंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या राजर्षी शाहू करिअर प्रबोधनीच्या समर कॕम्पमध्ये ते बोलत होते. यावेळी कथाकथन सत्रात त्यांनी ‘वादाड’ ही गुठ्ठा शर्यतीची ग्रामीण कथा सादर केली. शर्यतीच्या बैलाच्या अपघाती मृत्यूची कथा ऐकून विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. स्वागत प्रास्ताविक दत्ता पाटील यंनी केले.
दुसऱ्या सत्रात शुध्दलेखन मार्गदर्शन करण्यात आले. पोहण्याचा सराव घेण्यात आला. सर्वच मुला-मुलींना लाठी काठी चे प्रशिक्षण देण्यात आले . शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगण्यात आल्या. दिवसभर मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. दिपाली भारमल यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031