नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी संतोष भोसले यांची तर कार्याध्यक्षपदी डॉ.एस. बी. शिंदे यांची निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी संतोष भोसले यांची तर कार्याध्यक्षपदी डॉ.एस. बी. शिंदे यांची निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी संतोष भोसले यांची तर कार्याध्यक्षपदी डॉ.एस. बी. शिंदे यांची निवड


ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी संतोष बाबुराव भोसले (तांबाळेश्वर हायस्कूल तांबाळे) यांची तर कार्याध्यक्षपदी डॉ.एस. बी. शिंदे (श्री.शाहू कुमार भवन गारगोटी) यांची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सदस्यपदी व्ही. आर. नलवडे (न्यू इंग्लिश स्कूल कुर), सौ.एम.आर. चौगले (माध्यमिक विद्यालय दारवाड) यांची निवड करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा संघाचे माजी संचालक बबन इंदुलकर, माजी अध्यक्ष डी. एस. देसाई, उपाध्यक्ष शशिकांत कासार तालुक्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. डॉ. आर. डी. पोवार यांनी स्वागत केले. सागर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एम. एस. पाटील यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031